मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून लाखोचा ऐवज लुटला

उल्हासनगर- मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून चोराटयांनी लाखोचा ऐवज लुटल्याची घटना नुकतीच उल्हासनगर येथे घडली.याबद्दल सविस्तर वृत्त असे की उल्हासनगर कॅम्प ५ येथे वासु डोडेजा यांचे महावीर नावाचे मोबाईलचे दुकान आहे.२२ जानेवारीच्या मध्यरात्री दुकानाचे शटर तोडून चोराटयांनी विविध मोबाईल,साहित्य व ६ हजार रुपये रोख असा सुमारे १ लाख २६ हजार ६०० रुपयांचा माल लंपास केला.सदर प्रकरणी हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email