मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

डोंबिवली – मनस्वी स्पाइन व ऑर्थो केअर यांच्यावतीने प्रकल्पग्रस्त कामगार संघटने करिता एमआयडीसी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात मणके व सांध्यांचे विकार तसेच हाडांची तपासणी आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. दिनांक 29 एप्रिल रोजी एमआयडीसी येथील w 94 येथे सदर शिबिर संपन्न होणार आहे सदर शिबिराचा सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email