मोटारसायकलच्या धडकेत पोलीस जखमी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२६ – कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार शिवाजी वाल्मिकी राठोड (४४) हे शिवाजी चौकातील हनुमान मंदिर समोरून पायी चालत जात असतांना एका भरधाव वेगातील मोटारसायकलने धडक दिली. या अपघातात राठोड जखमी झाले असताना अज्ञात मोटारसायकल चालक अपघाताची खबर न देता पळून गेला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email