मोटारसायकलची धडक

डोंबिवली  कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडवरील साईधाम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दीपक रामआसरे गुप्ता (20) यांचे वडील रामआसरे गंगाप्रसाद गुप्ता (48) हे कोळसेवाडी येथून पायी घरी जात होते. त्यादरम्यान काटेमानिवली येथील शारदा हॉस्पिटल जवळ एका भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email