मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

( म विजय )

मुंबई, दि. 10 : हवेचेप्रदुषण टाळण्यासाठी विद्यार्थीआणि नागरिकांनी प्रदुषणमुक्त           

                     दिवाळी साजरी करण्याचेआवाहन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले.

                     ते आज मंत्रालयातत्रिमुर्ती सभागृहात पर्यावरणविभागातर्फे 

                    आयोजितप्रदुषणमुक्त दिवाळी संकल्पअभियान कार्यक्रमात बोलतहोते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,भज्ञरतीय परंपरेतील सर्व सणआणि उत्सव यांचे निसर्गाशीअतूट नाते आहे. नागरिकांनीनिरोगी व प्रदुषणमुक्तवातावरणात जगण्यासाठीकुठेही पर्यावरणाचा ऱ्हासहोणार नाही याची दक्षता घ्यावी.त्याचबरोबर ज्या प्लॅस्टिकच्यावापरामुळे प्रदुषण वाढते, त्याचावापर टाळायला हवा.पर्यावरणाचे संतुलन राखायचेअसेल तर प्रत्येकाने आपल्यावाढदिवसाला एक झाड तरीलावून त्याचे संगोपन केलेपाहिजे. वर्षभरातील सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचेप्रदुषण, ध्वनी प्रदुषण होणारनाही याची काळजी घेतलीपाहिजे.

प्रारंभी शालेय शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे यांनीफटाक्यामुळे होणाऱ्याप्रदुषणाबद्दल विद्यार्थ्यांनामाहिती दिली. यावेळी शालेयविद्यार्थ्यांनी प्रदुषण संदर्भातविचारलेल्या प्रश्नांना श्री.तावडेत्यांनी उत्तरे दिली.

पर्यावरण मंत्रीश्री.रामदास कदम यांनीप्रस्ताविकात सांगितले की,देशातील भावी पीढीलापर्यावरणाचे महत्व समजावूनसांगितले पाहिजे. त्यांच्यावरशाळेतच पर्यावरणाचे रक्षणकरण्याचे संस्कार झाले पाहिजे.दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचावापर करु नये. येणारी दिवाळीही प्रदुषणमुक्त साजरी करावीअसे आवाहनही त्यांनी केले.

याच कार्यक्रमातमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनीशालेय विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्तदिवाळी साजरी करण्याचीशपथ दिली. यावेळी उपस्थितअसलेल्या हंसराज मोरारजीपब्लिकस्कूल, कुलाबाम्युनिसिपल स्कूल आणि युरोस्कुलच्या मुख्याध्यापकांचामुख्यमंत्र्यांनी गौरव केला.

या कार्यक्रमालावैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीशमहाजन, पर्यटन मंत्री जयकुमाररावल, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचेअध्यक्ष मिलिंद म्हैसकर, अपरमुख्य सचिव सतिश गवई,सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन,तसेच शालेय विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email