मुख्यमंत्री नी महापरीनिर्वाण दिवसाच्या तयारी चा आढावा घेतला
( पुजा उगले )
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस ह्यानी आज मंत्रालयात विशेष बैठक घेउन महापरीनिर्वाण दिवस च्या तयारी चा आढावा घेतला.सहा दिसम्बर रोजी डा बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिवसाच्या कार्यक्रमाचे पूर्व तयारी ची माहिती घ्येंया करीता आयोजित ह्या बैठकीत राज्य सरकार चे मंत्री दीपक केसरकर,दिलीप काम्बले,आणि आमदार राज पुरोहित ही उपस्थित होते.
Please follow and like us: