मुंबई, राज्यात तणावपूर्ण शांतता
(पूजा लोहार)
मुंबई ; भीमा कोरेगाव , सणसवाड़ी येथे दोन गटात ऊफळलेल्या संघषाचे हिंसंक पडसाद वुधवारी मुंबईसह राज्यात उंमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्नेने मुंबईतील रस्त्यावर उतरले, मुंबई शहारासह पूर्व आणि प्रश्चिम उपनगरात विविध भागात रास्ता रोको करण्यात आले.कुर्ला ,मुलुंड व चेबूर परिसरात आदोलनादरम्यान बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या.पूर्व उपनगररतिल रस्ते वाहतुकिला आदोलानाचा मोठा फटका बसला . त्यामुल्ले चक्का जाम झाला होता. दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गवर दुपारच्या सूमारास चेबूर येथे करण्यात आलेल्या रेल रोकोमुल्ले या मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. मुख्यमंत्रसह सर्वच प्रमुख नेत्यानी शांतेचे आवाहन केल्याने तणाव निवळत गेला.
वुधवारी सकाळीच मुंबईच्या पूर्व उपनगरात कुर्ला , मुलुंड , चेबूर आणि गोवंडीसह लगतच्या परिसरात भीमाकोरेगाव हल्ला प्रकरणाचा तीर्व निषेध व्यक्त करने सुरु झाले, ठिकठिकाणी दुकाने उत्र्फुत्पने बंद करण्यात आली विघाथी सुरक्षेच्या दुष्टिकोनातून शाळlही बंद होती. विशेषत रेल्वे र्स्थानके आणि बस र्स्थानके परिसरात तणावपूर्ण स्थिती होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तेनात करण्यात आला आहे .
कोरेगाव –भीमा घटनेचे राज्यभर पडसाद;
मुंबई कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिसांचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई पुणे कोल्हापुर नाशिक नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले दगडफेकिचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्वत्र तणावपूर्व शांतता आहे. दरम्यान कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घडनेची उच्च न्य्यालायाच्या विधमान न्यायमूर्तिमार्फ़त चोकशी कार्नेट येईल, अशी घोषणा काल मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केली आहे.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईला १ जानेवारी रोजी २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने येथे राज्य्भरातुन मोठ्या संखेने अनुयायी आलेले होते, पुरेसा पोलीस बंदोबस्तदेखील त्या ठिकाणी होता. अशा प्रवत्तींपासून सावध राहून नागरिकांनी शांतता व संयम बाळगावा , असे आवाहन मुखमंत्त्र्यानी केले .
दलित , मराठा , ओबीसी व बहुजन बांधवानी घटनेचा निषेध करावा. यामगिल ‘मास्टर माईड’ पोलीसानी शोधावा ,असे आवाहन संभाजी बिगेडचे प्रदेशाध्यक्ष अड मनोज आखरे यानी केले आहे