मुंबई येथे 33 व्या मजल्यावर भीषण आग

डी मॉट टॉवर, आप्पासाहेब मराठे मार्ग, वरळी, मुंबई येथे 33 व्या मजल्यावर भीषण आग लागली असून सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 7 फायर इंजिन, 5 वॉटर टँकर उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email