मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनलिमिटेड (एमएमआरसीएल)

(पुजा उगले )

महानगर ची पहिली भूमिका मेट्रो लाइन-3 (कोलाबा-बांद्र-सीप्ज )ची निर्मिती आरंभिक रुकावाताच्या नंतर वेग पकडत आहे मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनलिमिटेड (एमएमआरसीएल) च्या सांगन्याप्रमाणे परीयोजनेच्या भूमिकेचे मार्ग २०२० पर्यंत बनवून तयार होणार आहे नंतर मुंबई पहिली भूमिगत मेट्रो लाइन डिसेंबर २०२१ पर्यंत सेवा उपलब्ध होण्यात येइल मुंबई महानगरची मेट्रो लाइन-३ ची सुरवात कटीण परिस्थिती मधे बदलत होती पण कामा ने वेग पकडला आहे या मेट्रो लाइनची सर्वयत कठिन काम ३३.5 किमी लांब भूमिगत मार्ग तयार करणार आहेत शुक्रवारी नवीन नगर स्थित शॉट मधे पहिली टिबिएम मशीन मधे भूमिगत मार्ग पासून सुरंगच कम चालू केला हे कम २०२० मधे पूर्ण होण्यात येईल (एमएमआरसीएल)च्या अनुसरात परियोजना मधे कटिन काम ३३ किलो मीटर लांबी सुरंग बनवत आहे हे काम २०२०मधे पूर्ण होण्यात येइल याज्या मुले १७ टिबिएम चा उपयोग केला गेला आहे याच्या मधे ४ मुंबई ला पोहचली आहेत अन्य १३ टिबिएम खेप रोज खेप फेब्रुवारी २०१८ ला मुंबई ला पोहचतील एमएमआरसीएल ची प्रबंधन निदेशक अश्विनी भिड़े ने सांगितला आहे मेट्रो-३ च्या मुले लावली जाणारी १७ टिबिएम मशीने मुंबई ला पोहचवली जाणार भिड़े ने मेट्रो लाइन ची भूमिगत मार्ग २०२० पर्यंत पूर्ण होण्यात येइल

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email