मुंबई पोलिसांना आता आठ तासचचं काम
मुंबई-मुंबईतील सर्व पोलिस स्टेशनमधील पोलिसांना आता आठ तासच काम करावं लागेल.मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगिकर यांनी या उपक्रमाची घोषणा केली.
सदर मिशन ८ तास हा उपक्रम मुंबईतील सर्व पोलिस स्टेशनमधे राबवला जाणार असून शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षक यांच्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.तपास बंदोबस्त यासाठी पोलिसांना दिवसरात्र ड्यूटी करावी लागायची .२०१६ पासुन टप्प्याटप्प्याने ही पद्धत सुरु करण्यात आली.बुधवारी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगिकर यांनी मुंबईतील सर्व पोलिस स्टेशनना हा उपक्रम लागू केल्याची घोषणा केली.
Please follow and like us: