मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात दुधाचा टँकर डिव्हायडरला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू

पुणे दि.०९ – खंडाळा घाटात अमृतांजन पूलाजवळ आज दुपारी दुधाच्या टँकरला अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरचा चालकाचा ताबा सुटला आणि टँकर डिव्हायडरला जाऊन धडकला. खंडाळा घाटात अमृतांजन पूलाजवळ आज दुपारी दुधाच्या टँकरला अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरचा चालकाचा ताबा सुटला आणि टँकर डिव्हायडरला जाऊन धडकला. खंडाळा घाटात अमृतांजन पूलाजवळ आज दुपारी दुधाच्या टँकरला अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरचा चालकाचा ताबा सुटला आणि टँकर डिव्हायडरला जाऊन धडकला.

हा अपघात इतका भीषण होता की, टँकरचा यात चुराडा झाला असून टँकरचालकाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झालीये. वाहतूक सुरळीत कऱण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, टँकरचा यात चुराडा झाला असून टँकरचालकाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झालीये. वाहतूक सुरळीत कऱण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, टँकरचा यात चुराडा झाला असून टँकरचालकाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झालीये. वाहतूक सुरळीत कऱण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email