मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात ८ जण जखमी तर तीन गंभीर जखमी
मुंबई दि.२७ – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात झाला असून सकाळच्या वेळेत मुंबईच्यादिशेने येणाऱ्या ट्रेलरला क्रूझरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात ८ जण जखमी झालेत. त्यापैकी तिघे गंभीर जखमी झालेत. खालापूर तालुक्यात धामणी इथे हा अपघात झालाय. मात्र द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. खालापूर तालुक्यात धामणी इथे हा अपघात झालाय.
हेही वाचा :- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात
Please follow and like us: