मिरचिपुड टाकुन लुटले

श्रीराम कांदु

कल्याण- डोळ्यात मिरचिपुड टाकुन बॅग चोरल्याची घटना कल्याण शहरात घडलीय.याबद्दल सविस्तर वृत्त असे की निलेश अहिरे हे वालाधुनी येथील एफ केबिन परिसरातून जात होते.समोरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिरचिपुड टाकुन त्यांची बॅग हिसकावली व पोबारा केला.सायंकाळी ५ वाजता सदर घटना घडली.या बॅगेत चांदीचे ब्रेसलेट चेन असा ५ हजार रुपयांचा ऐवज होता.दरम्यान याप्रकरणी अहिरे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email