मालासह टेम्पो चोरून चोर पसार

ठाणे – मालाने भरलेला टेम्पो चोरी करून चोर पसार झाल्याची घटना नुकतीच ठाण्यात घडली. ४ मार्च रोजी धर्मेन्द्र यादव यांचा सुमारे ११ लाख रुपयांचा माल असलेला टेम्पो अज्ञात चोरट्यानी चोरून नेला.वागळे इस्टेट येथील सदरलँड़ ग्लोबल सर्विस या कॉलसेंटर नजीकच्या रस्त्यावरून हा टेम्पो चोरीला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.