माजी नगरसेविका मंदाताई सुभाष पाटील यांच्या कडून बालदिना निमित लहान मुलांना खाऊ व भेटवस्तु वाटप

(गणेश मगरे )

बालदिनाचे आैचित्य साधून प्रभाग क्रमांक ७४ पाथर्ली गावठाण मधील माजी नगरसेविका मंदाताई सुभाष पाटील यांनी प्रभागातील कडोमपाची मराठी भिसे विद्यालयातील लहान मुलांना खाऊ व भेटवस्तु देऊन बालदिवस  साजरा केला.त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संक्या नि हजर होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email