माँस्को य़ेथील भारतिय दूतावासात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माँस्को य़ेथील भारतिय दूतावासात(व्हरोनत्सोवे पोले ६-८.माँस्को ) महाराष्ट्राच्या विधीमंडऴाच्या वतिने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विधीमंडळाच्यावतीने रामराजे निंबाळकर,सभापती,मा.हरीभाऊ बागडे,अध्यक्ष माणिकराव ठाकरे,ऊपसभापती, आ.नीलम गोर्हे ,आ.संजय दत्त,आ.शरद रणपिसे, आ.अनिल परब व भारतीय दूतावास,रशिया राजदूत पंकज सरण ,योजना पटेल,मिनीस्टर ,भारतिय दूतावास ,,माधव सुलफुले द्वितीय सचिव , विधीमंडळ सचिव अनंत कळसे,महेंद्र काज,राजकुमार सागर,प्रशांत रूमाले,व सौ. पुष्पा माणिकराव ठाकरे ,सौ.गीता संजय दत्त,ऊपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email