महिलेवर धारदार शास्त्राने हल्ला,महिलेचा मृत्यू ;अंधेरी ब्रीज येथील घटना

अन्नाविषेक नामक एक महिलेवर आज सकाळी अंधेरी ब्रिजवर धारदार शास्त्राने हल्ला करुन तिची ह्त्या करण्यात आली.हल्ला करणा-या आरोपीला लोकांनीच पकडले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email