महिला वेटरशी छेडछाड करत तोडफोड
डोंबिवली – बदलापुर पाईपलाईन क्रॉस तळोजा रोडला असलेल्या नाइट लव्हर्स बार अणँड रेस्टॉरंट येथे महिला वेटरशी सुरु असलेली छेडछाड रोकण्यासाठी गेलेल्या मॅनेजरसह चौघा वेटरांना मारहाण करत बार मध्ये तोडफोड केली व त्यांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला असून पुढील तपास सुरु आहे.
Please follow and like us: