महिला बाळासह कारमध्ये बसलेली असताना टोईंगची कारवाई
(पुजा उगले )
शनिवारी सोशल मीडियावर क्लिप व्हायरस जाली त्या मधे माता तान्हुल्याला दूध पाजत होती आणि वाहतूक पोलिसांनी चक्क कार ‘टोइंग’ करून घेऊन जात होती बाळाच्या पित्यानेच या कृत्याचे मोबाइलमध्ये शूटिंग केले होते.वाहतूक शाखेच्या प्रमुखांनी कॉन्स्टेबलचे निलंबन करत या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
जो व्यक्ति या कृत्याचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होता तो बाळाचा वडिल आहे असे कळन्यात आले त्याची पत्नी कारमध्ये मागच्या सीटवर तान्हुल्याला दूध पाजत असताना मालाड वाहतूक नियंत्रण शाखेतील ‘टोइंग’ची व्हॅन त्या ठिकाणी आली गाडीवरील कॉन्स्टेबल शशांक राणे याने दोघा कर्मचा-यांना गाडीला टोइंग लावण्यास सांगितले.लॉक’ अडकवून कार उचलत असल्याचे तिच्या पतीने पाहिल्यानंतर, पळत येत ओरडत त्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याची पत्नीही गाडीतून ओरडू लागली. मात्र, कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ते पुढे निघाले. अमितेशकुमार यांनी त्याचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले