महिला पोलिस कर्मचाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या

मुंबई – एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कोंडेवे येथे घडली असून स्वाती शेखर निंबाळकर असं महिला पोलिसाचं नाव आहे. त्या मुंबईतील अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी स्वाती आपल्या गावी सांगलीला गेल्या होत्या. तिथे त्यांचा कुटुंबियांशी वाद झाला आणि या वादातून वैयक्तिक कारणावरून आत्महत्या केल्याचं उघड झालं असून पुढील तपास सुरु चालु आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email