महाशिवरात्रीसाठी संपूर्ण शहर सज्ज

मुंबई-उद्या संपन्न होणा-या महाशिवरात्रीसाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे.शिवभक्तात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असून या निमित्ताने मुंबई,ठाणे,नवी मुंबई व इतरही सर्वच ठिकाणी विविध धार्मिक व भक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शिवभक्तांची संख्या फारच मोठी असून महाशिवरात्रीचा सण म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीचा दिवस असतो.ठिकठिकाणी शिवामंदिरात शिवदर्शनासाठी गर्दी लोटते.भक्ति,पूजा ,आरती व अन्य धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात येते.उपवास,शिवदर्शन,भक्ती,नामस्मरण,धार्मिक अनुष्ठाने यांनी सर्व वातावरण शिवभक्तिमय होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email