महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका
केडीएमसीचे शिवसेना महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द
दोन जातवैधता प्रमाणपत्र लावल्यानं न्यायालयाचा निर्णय
उच्च न्यायालयात जाण्यासाठी दिली एक महिन्याची मुदत
Please follow and like us: