महापालिका आयुक्त दर सोमवारी भेटणार नागरिकांना; तर 3 ऱ्या सोमवारी असणार डोंबिवली कार्यालयात

कल्‍याण – कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्‍त गोविंद बोडके यांनी नागरिकांसाठी भेटीचे वार निश्चित केले आहेत. त्यानूसार महापालिका आयुक्‍त हे प्रत्‍येक सोमवारी (3रा सोमवार वगळून) दुपारी 3 ते 5 या दरम्‍यान नागरिकांना आयुक्‍त दालनात भेटणार आहेत. याशिवाय दर मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी या तीनही दिवशी दुपारी 4 ते 5 या वेळेत आयुक्‍त नागरिकांशी संवाद साधून नागरी समस्‍या ऐकून घेतील.तर महिन्याच्या तिस-या सोमवारी पालिका आयुक्त डोंबिवली कार्यालयात उपस्थित राहणार असून दुपारी 3 ते 5  या दरम्‍यान नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील अशी माहिती सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email