मनसेच्या आंदोलना नंतर पत्रीपूल कामाला आला वेग
रेल्वे ने दिलेला शब्द पाळला मनसेच्या आंदोलनाला यश…
पत्रीपुल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी सहा तासांचा विशेष ब्लॉक गेल्या 3 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला कल्याणातील जुना पत्रीपुल पाडण्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. हा पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार….
Please follow and like us: