मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

मुंबई – बोरावली पश्चिम येथील वीर सावरकर गार्डन येथे काल दुपारच्या सुमारास मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेच्या ताब्यात हे गार्डन असल्याचे पालिकेच्या उद्यान अधिका-यांनी माहिती दिली आहे. पंकज शहा असे या ५४ वर्षीय व्यक्तीचा असुन मधमाशांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आज गार्डनमधील मधमाशाचे पोळे काढण्यात आले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email