मते मागण्यासाठी गेलेल्या नेत्यांच्या वजना नी पूल कोसळला

बेंगळुरु – कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुका जवळ आली आहे.निवडणुक प्रचारासाठी उमेदवारांची धावपळ सुरु असून प्रत्येक नेता गल्ली गल्लीत जाऊन प्रचार करत आहे.अनेक नेत्यांचा प्रचारादरम्यान गोंधळ उडाला आहे.कर्नाटक मध्ये बेंगळुरुच्या एका झोपडपट्टीत असाच एक प्रकार घडला. कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा घेऊन एक नेता इसरो कॉलनी आणि केंब्रिज लेआऊट यांना जोडणा-या पादचारी पूलावरून जात असताना तो पुल कोसळला.मंगळवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. या दुर्घटनेत एका मुली सह अन्य अनेक जण जखमी झाले आहेत.

ठाणे जिल्ह्याचा लोकशाही दिन ४ जून रोजी

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

जैन इरिगेशनच्या पुढाकारातून टॉवरवरील ब्रिटीश कालीन घड्याळाची दुरुस्ती

Leave a Reply

Your email address will not be published.