मंत्रालयात प्लास्टिक बाटल्या वर प्रतिबंध
( पूजा उगले )
मंत्रालय मधे प्लास्टिकच्या बाटल्या उपयोगा वर प्रतिबंधन लावनयत आल्याची माहिती गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पर्यावरण मंत्रालयानच्या बैठकीत मिडियाशी माहिती महाराष्ट्र सरकारने पर्यावरण मंत्री रामदास कदम ने दिली महाराष्ट्र सरकार ने राज्यभरात प्लास्टिकच्या ताटल्याना प्रतिबंद लावली गेली आहे पावलन वर प्लास्टिकच्या बाटल्यावर पाबंदी लावली गेली आहे मंत्रालय मधे आयोजीत करणार्याना बैठ्कान मधे पैमाने वर बाटलीबंद पाण्याची खपत होत आहे. पर्यावरना मुले चुनोती बनवली गेली आहे प्लास्टिकच्या ताडलीवर आणि बाटल्यांवर महाराष्ट्र सरकारने प्रभावी आणि कदम उठवला आहे प्लास्टिकच्या ताटवर प्रतिबंदच्या नंतर बाटल्यानवर रोक लावण्याची सुरवात मंत्रालयान पासुन चालू केली आहे गुरुवारी पर्यावरण मंत्रालयात एका बैठकावर मंत्रालय समितेत सगळी सरकारी दाफ्टरो मधे प्लास्टिकच्या बाटल्यावर उपयोगाला रोक लावण्याचा फैसला दिला गेला