मंगलप्रभात लोढा बेकायदेशीर कबूतरखाना वर कार्यवाही
श्रीराम कांदु
आमदार मंगल प्रभात लोढा यांनीगिरगाव चौपाटीवर बेकायदेशीर कबुतरखाना निर्माण केला होता. या बेकायदेशीर कत्तलखाण्याची तक्रार शिवसेना नेत्यानी पालिका उपायुक्त सुहास करवंदे याच्याकडे केली. यानंतर पालिकेने हे बेकायदेशीर कबुतराखाना वर कारवाई केलीय. या कारवाई वेळी शिवसेनिक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेकडून तोडफोड झाली नाही. मात्र हे अवैध बांधकाम सुरु असल्याने त्याची तक्रारार शिवसेना नेत्यांनी केल्याच स्पष्टीकरण केलाय