भिवंडीत गोडाउनला आग
भिवंडी: भिवंडीच्या बावला कंपाउंड परिसरात सविता रायझिंग या इमारतिच्या दुसरया माळ्यावरील गोडाउनला शनिवारी पहाटे आचानक आग लागली.यावेळी या माळ्यावर ५ कामगार झोपले होते त्यांना जाग आली व तेथून खाली उतरून त्यांनी आपले प्राण वाचवले . अग्निशामक दलाच्या जावानानी दिड तास प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटने सदर आग लागल्याचा अग्निशामक दलाचा कयास असून यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही .
Please follow and like us: