भिवंडित बोगस डॉकटरवर कारवाई

भिवंडी-भिवंडी येथे एका बोगस डॉकटरवर कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील ब्राह्मणआळी येथे अतिर मोमिन याचा दवाखाना आहे.इंदिरा गांधी रुग्णालायाचे वैद्ध्यकीय अधिकारी मिलिंद भोईर यांनी डॉकटर असोसिएशन कडून आलेल्या तक्रारी नुसार अतिर मोमिन यांच्या कागतपत्रांची तपासणी केली यात त्यांना वैद्ध्यकीय पुरावे आढ़ळले नाहित. याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email