भामट्याचा दोघींना गंडा
( श्रीराम कांदु )
कल्याण : मुलुंड येथे राहणारी महिला काल सकळी साडे नऊ वाजण्याच्या सुंमारस कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरात काही कामानिमित्त आली होती एक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांना हटकले ओळख दाखवून या महिलेला गाडीवर बसवून बोलण्यात गुंतवून तिच्याजव्लील मंगळसूत्र ,रोख रक्कम मोबाईल व बग घेवून पसार झाला .त्या पाठोपाठ कल्याण पश्चिमेकडील चिकन घर परिसारत राहणारी महिला काही कामानिमित्त कल्याण पश्चिमेकडील प्रेम ओटो येथे गेली असताना एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात इसमाने तिला हटकले व तिला बोलण्यात गुंतवून आपल्या दुचाकीवर बसवत तिच्याकडील रोकड व कागदपत्र असा मिळून एकूण ६ हजारांचा मुद्देम्ला घेऊन पसार झाला .या दोन्ही घटनांची महात्मा फुले पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत
Please follow and like us: