भाजपा नगरसेवक विलास चंदू काबंळे यांचा लेडीज़ बारमध्ये धागडधिगाणा ?
आज गुरुवारी संध्याकाळी प्रदीप चंद्रकांत गायकवाड, सिंगर नंदादीप हॉटेल, चेकनाका, मुलुड येथे कामावर असून. नेम्ही प्रमाणे आपले कार्य करत आसताना विलास चंदू कांबळे, नगरसेवक भाजपा यांनी त्याच्या हातातील गाणीगात आसताना माईक खेचून घेतला व त्याला दमदाटी करून धक्काबुक्की केली आणि मला ओळखतोस का ? मी नगरसेवक आहे. तुला बघुन घेईन अशी धमक्की दिली. त्यावरून प्रदीप गायकवाड यांनी घाबरून वागळे इस्टेट पोलीस स्टेशनात धाव घेऊन विलास चंदू कांबळे यांच्या विरोधात अदखपात्र गुन्हांची नोंद केली आहे.
Sources – ABI News