भरधाव मोटरसायकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू , सहा महिन्या नंतर अज्ञात दुचाकी विरोधात गुन्हा दखल

कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील टाटा हाउस येथे राहणारे धर्मेंद्र धमाळ यांचा 28 जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण शिळ फाटा रोड येथून रस्ता क्रोस करत असतांना भरधाव वेगाने येणारे दुचाकीने धडक दिली .या अपघात गंभीर जखमी झाल्याने धमाळ यांचा मृत्यू झाला याच दरम्यान दुचाकीस्वार पसार झाला होता . या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली होती . अखेर सहा महिने तपासाअंती मानपाडा पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने दुचाकी चालवत धमाळ यांना धडक देत त्यांना जखमी अवस्थेत सोडून पळून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत सदर अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दखल करत त्याचा शोध सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email