भरधाव दुचाकीच्या धडकेत जखमी इसमाचा मृत्यू अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हे दाखल – डोंबिवलीतील घटना

कल्याण दि.०६ – डोंबिवली पूर्वेकडील सोनार पाडा येथे बाळाराम म्हात्रे चाळीत राहनरे जगरोशन हरिजन ५३ हे १६ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोनार पाडा येथून पायी चालत जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी ने त्यांना धडक दिली.

हेही वाचा :- बिल्डरच्या कार्यालयात घरफोडी सव्वा दोन लाखांची रोकड लंपास – डोंबिवलीतील घटना

या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्य झाला. या प्रकरणी हरिजन याच्या मुलाने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वरा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email