भरधाव ट्रक च्या धडकेत महिलेचा मृत्यू

कल्याण  – कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा गणेश नगर दत्त कृपा चाळीत राहणाऱ्या कविता बेलोसे 57 ही महिला काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खडकपाडा सर्कल येथून रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एचपी -64- 2764 क्रमांकाच्या ट्रक ने धडक दिली .या अपघातात कविता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात सदर ट्रक चालक अजयकुमार भागराम विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email