भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – कल्याण पश्चिमेकडील वाडेघर येथे सापर्डे येथील श्रमिक सोसायटी मध्ये राहणाऱ्या कौशल्या बाई मोरे या 65 वर्षीय वृद्ध महिला काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोसायटी समोरील रस्त्यावर मॉर्निंग वॉक् करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिली .या अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या पाठीचा मनका फ्रॅक्चर झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात फरार गाडीचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email