भरदिवसा व्यक्तीला लुटले

बदलापुर – भरदिवसा व्यक्तीला लुटल्याचा प्रकार नुकताच बदलापुर शहरात घडला.अशोक तिवारी (५६) यांनी आपल्या कामासाठी १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम डोंबिवली नागरिक सहकारी बँकेतुन काढली .रस्त्यावर येवून रिक्षा पकड़त असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांची पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला याप्रकरणी बदलापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email