बोकड पळवले

डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील कचोरेगाव गोविंदवाडी परिसरात केडीएमसी वसाहती मध्ये राहणारे मोहम्मद खान यांचे दोन बोकड काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोविंद वाडी रेतीबंदर परिसरात राहणारे सलमान माजीद व त्याच्या मित्राने रिक्षात घालून चोरून नेले सकाळी बोकड चोरीला गेल्याची माहिती मिळताच खान यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सलमान माजीद व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email