बीडमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बीड – शहरातील गयानगर भागात असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुभम रवी वानखेडे (वय २२, रा. गयानगर, लक्ष्मी टॉकीज जवळ बीड) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Please follow and like us: