बारावीचा निकाल जाहीर राज्यात ८८.४१ टक्के विद्यर्थी उत्तीर्ण

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात ८८.४१ टक्के विद्यर्थी उत्तीर्ण झाले आहेत.राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

 – राज्यात ८८.४१ टक्के
– एकूण विद्यार्थी नोंदणी 1418645
– एकूण विद्यार्थी बसलेली संख्या 1416986 पैकी 1252817 उत्तीर्ण
– कोकण विभाग सर्वाधिक निकाल 94.85 %
– नाशिक विभाग सर्वात कमी निकाल 86.78 %
– गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.9 टक्केने निकालात घट
– मुलींंची उत्तीर्ण टक्केवारी – 92.36
– मुलांंची उत्तीर्ण टक्केवारी 85.23
विभागनिहाय निकाल टक्केवारी
पुणे — 89.58%
नागपूर —87.57%
औरंगाबाद — 88.74%
मुंबई — 87.44
कोल्हापूर — 91.00%
अमरावती — 88.08%
नाशिक — 86.13 %
लातूर — 88.31 %
कोकण — 94.41 %
एकूण — 88.41 %

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email