बस नदीत कोसळुन १३ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी
कोल्हापुर -बस नदीत कोसळुन अपघात झाल्याची घटना काल रात्री घडली यात १३ जणांचे मृत्यू झाले तर ३ जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.
याबद्दल सविस्तर वुत्त असे की कोल्हापुर येथिल शिवाजी पुलावरून पुण्याच्या दिशेने जात असताना बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पंचगंगा नदीत कोसळली.सदर बस कोसळल्याचे दृष्य पाहणार्या एका व्यक्तीने या संदर्भात पोलिसांना कळवले.सदर वृत्त काळताच पोलिस वा अग्निशामक दल घटनास्तळी दाखल झाले.या बसमधे १७ यात्रेकरू होते. यातील १३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभी जखमी झाले आहेत.
Please follow and like us: