प्रत्येक नगरसेवकाला चालू आर्थिक वर्षात ५० लाखाचा निधी ; स्थायी समिती सभापती राहुल दामले

कल्याण-गेली दोन वर्ष कल्याण डोंबिवली महानगर पलिकेतील विकासकामे निधि अभावी ठप्प होती परंतु आता विकासकामांसाठी निधीचा तुटवडयाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन स्थायी सभापती राहुल दामले यांनी दिले आहे.
गेली दोन वर्षे कल्याण डोंबिवली महापालिकेतील विकास निधी अभावी ठप्प आहेत.मागील महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यानी महापालिकेला साढे सहाशे कोटी देण्याचे आश्वासन दिले होते.आता स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी प्रत्येक नगरसेवकाला चालू आर्थिक वर्षात ५० लाखाचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.सन२०१८-२०१९ चे अंदाजपत्रक सादर केल्या नंतर पत्रकारांशी बोलताना सभापती राहुल दामले यांनी ही माहिती दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email