प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटरमनला नकोते प्रश्न विचारून त्रास देणाऱ्या काही तरुणांना अटक

प्रँक व्हिडिओ रेकॉर्ड करुन यूट्यूब सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तीन तरुणांना अटक

मुंबई – प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटरमनला त्रास देणंं काही तरुणांना चागलंंच महागात पडल.प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटरमनला नकोते प्रश्न विचारून त्रास देणाऱ्या काही तरुणांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी अनेक मोटरमननी याबाबत तक्रार दिल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आलं. “मोटरमन प्रचंड तणावात असतात. प्रवाशांची सुरक्षा आणि वेळ पाळणे ही त्यांची प्राथमिकता असते. त्यांच्या कामाचं कौतुक करण्याऐवजी काहीजण त्यांना अशाप्रकारे त्रास देत आहेत मोटरमनला नाहीते प्रश्न विचारून त्रास देऊन त्यांचा प्रँक व्हिडिओ रेकॉर्ड करुन यूट्यूब सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तीन तरुणांना अटक करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email