पोलीस कर्मचारी पतीसह त्याच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल

कल्याण – माहेरून पैसे व सोने आणण्यासाठी पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करत तिचा मानसिक व शारीरिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अनिल साळवी या पोलीस कर्मचार्यासह त्याच्या बहिणी विरोधात कल्याण खडकपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून लवकरच अटक करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.