पोलिसांनी 767 मोबाइल शोधून 57 आरोपींना केली अटक 

डोंबिवली – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मोबाईल चोरी विरोधी पथकाने 57 आरोपींना अटक केली असून त्यांचेकडून 767 मोबाईल शोधण्यात यश आले असून सुमारे एक कोटी 15 लाख 97 हजार सहाशे रु किमतीचे माल हस्तगत केला आहे
कल्याण ,डोंबिवली ,उल्हासनगर ,अंबरनाथ या भागातील मोबाईल हस्तगत केले आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल चोर पकडून मोबाईल हस्तगत केले आहेत अपर पोलीस आयुक्त डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल देण्यात आले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email