पैशांच्या वादातून तरुणीला मारहाण
डोंबिवली – सदर पीडित 30 वर्षीय तरुणी डोंबिवली येथे राहते तिचे पैशांच्या देवान घेवानीतून पूनम नावाची महिला व तीच्या पतीसोबत वाद सुरू होते .काल सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पूनम आपल्या पतीसह सदर पीडित तरुणीच्या घरी गेले त्यांनी सदर पीडित तरुणीला मारहाण केली तसेच पूनमच्या पतीने तिचा विनयभंग केला .या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी पूनम व तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: