पेट्रोल डिझेल दरवाढ : पुन्हा महगाई भड़कणार
मुंबई -वर्षभरापासुन पेट्रोल -डिझेलचे दर रोज बदलले जातात या दरात वाढच होत आहे. पेट्रोल ७९.१५ तर डिझेल ६५.९० रूपये झाल्याने महगाई वाढण॒याची शक्यता आहे.
इंधनाच्या दरांवरील नियंत्रण काढल्यानंतर वर्षभरापसुंन पेट्रोल -डिझेलचे दर रोज बदलले जातात या दरात वाढच होत आहे.मागील दोन महिन्यात लीटर मागे सुमारे साडेतीन रुपये वाढ झालीय.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा दर प्रति बॅरेल ७० डॉलर झाल्याचे कारण पुढे करत तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल ७९.१५ तर डिझेल ६५.९० रूपये झाल्याने महगाई वाढण॒याची शक्यता आहे.
Please follow and like us: