पेट्रोल- डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने नागरिक चिंतीत

मुंबई –  मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. अवघ्या ९ दिवसांतच पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये ४४ पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये २५ पैसे झाले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे. पेट्रोल- डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने गेल्या सात माहिन्यात डिझेलचे भाव अवघ्या १२ रुपयांनी वाढले आहेत. यामुळे नागरिक चिंतीत झालेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email