पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही : उद्धव ठाकरे
(म.विजय)
मुंबई-अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने याने आज (बुधवार) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉचं तोंडभरून कौतुकही केलं.
‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेनं त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.
‘पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉला शाबासकी दिली
Please follow and like us: