पितापुत्रावर जीवघेणा हला ; मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(श्रीराम कांदु)

डोंबिवली-शेत जमीनीचे सर्व्हेक्षण करण्यास नकार दिल्याने पितापुत्रावर जीवघेणा हला केल्याची घटना नुकतीच घडली या प्रकरणी मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील उंबारली गावात सुरेश भोईर यांच्यावर ८ जणांनी सु-याने हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा पुत्रही जखमी झाला.याप्रकरणी मनोहर भोईर,प्रदीप भोईर,संभाजी भोईर,लक्ष्मण भोईर,सनी भोईर,रवि भोईर,विशाल भोईर यांच्या विरोधात मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email